Get Mystery Box with random crypto!

Winners Point

Logo of telegram channel winners_point — Winners Point W
Channel address: @winners_point
Categories: Gambling
Language: English
Subscribers: 23.38K
Description from channel

एकच ध्येय महाराष्ट्र पोलीस ♥️
Admin - @help_winners_point
Whatsapp -
⚠️Only whatsapp massage

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 19

2022-04-09 07:28:03
पोलीस भरती 2022 नवीन अपडेट | नवीन भरतीची जाहिरात लवकरच येण्याची शक्यता | 8 एप्रिल अपडेट



15.2K views04:28
Open / Comment
2022-04-08 10:41:53 सामान्य ज्ञान - 2

उत्तरे खालील लिंक वर क्लिक करून बघा



15.2K viewsedited  07:41
Open / Comment
2022-04-06 07:09:13 उत्तरे खालील लिंक वर क्लिक करून बघा


18.6K viewsedited  04:09
Open / Comment
2022-04-05 09:17:41
पोलीस भरती 2022 | चालू घडामोडी प्रश्नसंच #01



19.3K viewsedited  06:17
Open / Comment
2022-04-04 19:52:49
पोलिसाच्या वायरलेस विभागाची झाली पुनर्रचना नवे नावही मिळाले....

आता पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग या नावाने ओळखला जाणार आहे....

वायरलेस विभागाचे मुख्यालय पुण्यात असून ,ते प्रत्येक आयुक्तालय ,अधीक्षक कार्यालयाशी संलग्न आहे....


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
17.0K viewsedited  16:52
Open / Comment
2022-04-03 15:00:43
नियोजन आयोग

19 जानेवारी 1950 - भारतासाठी नियोजन आयोगाची मागणी

15 मार्च 1950 - नियोजन आयोगाची स्थापना

28 मार्च 1950 - नियोजन आयोगाची पहिली बैठक
14.5K viewsedited  12:00
Open / Comment
2022-04-03 08:29:10 पोलीस भरती परीक्षेत यावर एक प्रश्न हमखास
विचारला जातो....


हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनात वाढ.
धवल / श्वेत क्रांती दुग्ध उत्पादनात वाढ.
निल / निळी क्रांती मत्स्य उत्पादनात वाढ.
गुलाबी क्रांती झिंगे / कोळंबी उत्पादनात वाढ.
रजत / चंदेरी क्रांती अंडी उत्पादनात वाढ.
पीत क्रांती तेलबिया उत्पादनात वाढ.
करडी क्रांती खत उत्पादनात वाढ.
अमृत क्रांती नदी जोड प्रकल्प.
गोल क्रांती बटाटा उत्पादनात वाढ.
सोनेरी क्रांती ताग उत्पादनात वाढ.
कृष्ण क्रांती खनिज तेल उत्पादनात वाढ.
लाल क्रांती मेंढीपालन/ टोमॅटो उत्पादनात
ई क्रांती माहिती तंत्रज्ञान वापरात वाढ.
चंदेरी तंतू क्रांती कापूस उत्पादनात वाढ
14.8K viewsedited  05:29
Open / Comment
2022-04-02 19:06:06 उद्या होणार्‍या "संयुक्त गट क पूर्व" परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा.
13.1K views16:06
Open / Comment
2022-04-01 22:56:55 Sri Lanka Declares State Of Emergency: आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या श्रीलंकेतून मोठी बातमी हाती आली आहे. देशातील स्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात घेत राष्ट्राध्यक्षांनी देशात आणीबाणी लागू केली आहे.
13.9K viewsedited  19:56
Open / Comment
2022-03-31 09:10:46
18.1K views06:10
Open / Comment