Get Mystery Box with random crypto!

Winners Point

Logo of telegram channel winners_point — Winners Point W
Channel address: @winners_point
Categories: Gambling
Language: English
Subscribers: 23.38K
Description from channel

एकच ध्येय महाराष्ट्र पोलीस ♥️
Admin - @help_winners_point
Whatsapp -
⚠️Only whatsapp massage

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 20

2022-03-30 07:09:12
18.0K views04:09
Open / Comment
2022-03-30 07:08:42
Winners Point's पोलीस भरती टेस्ट सिरिज

100 मार्क्सच्या एकूण अतिसंभाव्य PDF स्वरुपात 15 टेस्ट + चालू घडामोडीच्या 15 टेस्ट

आगामी पोलीस भरतीसाठी ( 7231 पदे ) बदलत्या पॅटर्ननुसार अतिसंभाव्य प्रश्नपत्रिकांचा समावेश

प्रश्नपत्रिका + उत्तरपत्रिका + स्पष्टीकरण

डेमो टेस्ट - https://t.me/Winners_Point/1310

टेस्ट सीरिज जॉईन करण्यासाठी 7588338385 या नंबरवर 99 रुपये गुगल पे/फोन पे केल्यानंतर स्क्रीनशॉट देखील याच नंबरवर सेंड करा
15.4K viewsedited  04:08
Open / Comment
2022-03-30 06:27:05 लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंदारे यांची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती.

◆ लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंदारे (निवृत्त) यांची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ जनरल खंदारे हे जानेवारी 2018 अखेर लष्करातून निवृत्त झाले.

◆ तेव्हापासून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत पंतप्रधान कार्यालयाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात (NSCS) लष्करी सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.

◆ ते नोव्हेंबर 2015 ते जानेवारी 2018 पर्यंत संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक आणि गुप्तचर विभागासाठी एकात्मिक संरक्षण स्टाफचे उपप्रमुख होते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
12.4K viewsedited  03:27
Open / Comment