Get Mystery Box with random crypto!

Winners Point

Logo of telegram channel winners_point — Winners Point W
Channel address: @winners_point
Categories: Gambling
Language: English
Subscribers: 23.38K
Description from channel

एकच ध्येय महाराष्ट्र पोलीस ♥️
Admin - @help_winners_point
Whatsapp -
⚠️Only whatsapp massage

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 3

2022-12-16 06:21:30 अर्ज भरण्याची मुदत संपली आहे
सिंगल फॉर्म भरला असेल किंवा डबल फॉर्म त्याचा विचार करू नका
मैदानी चाचणी 2 जानेवारी पासून सुरू होईल
काही उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी 15 दिवस मिळतील तर काहींना 1 महिना
या कालावधीत आपले 100% द्या
मैदानी चाचणी जवळ आली की बऱ्याच मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात
सराव करतानी काळजी पण घ्या कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ देऊ नका
पेपर साठी जास्त वेळ मिळणार आहे म्हणून पेपर कडे दुर्लक्ष करू नका कमी का होईना अभ्यास सुरू ठेवा
5.2K viewsedited  03:21
Open / Comment
2022-12-15 17:51:55
अर्ज भरण्यासाठी 3 तास बाकी
5.9K viewsedited  14:51
Open / Comment
2022-12-15 17:38:02
तुम्ही डबल फॉर्म भरला का?
Anonymous Poll
45%
नाही
55%
हो
4.1K voters6.4K views14:38
Open / Comment
2022-12-15 09:09:14 ही माहिती बघा डबल फॉर्म भरायचा की नाही याचे उत्तर मिळेल
9.7K viewsedited  06:09
Open / Comment
2022-12-15 08:57:38 पोलीस भरती 2022 संबंधित घटक प्रमुखांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे
Join-
@winners_point
10.2K viewsedited  05:57
Open / Comment
2022-12-15 03:47:00
अर्ज भरण्यासाठी 17 तास बाकी
10.6K viewsedited  00:47
Open / Comment
2022-12-14 20:35:18
आतापर्यंत आलेले जिल्हानिहाय फॉर्म ची संख्या
11.6K viewsedited  17:35
Open / Comment
2022-12-14 20:33:48
2 जानेवारी पासून मैदानी चाचणी सुरू होईल
11.5K viewsedited  17:33
Open / Comment
2022-12-14 15:55:40
अर्ज भरण्यासाठी उरलेला कालावधी
3.1K viewsedited  12:55
Open / Comment
2022-12-14 05:49:03
एकाच लॉगिन मधून एकाहून अधिक घटकात अर्ज करू शकतात परंतु एकाच पदासाठी अनेक अर्ज करू शकत नाही
4.2K viewsedited  02:49
Open / Comment