Get Mystery Box with random crypto!

Winners Point

Logo of telegram channel winners_point — Winners Point W
Channel address: @winners_point
Categories: Gambling
Language: English
Subscribers: 23.38K
Description from channel

एकच ध्येय महाराष्ट्र पोलीस ♥️
Admin - @help_winners_point
Whatsapp -
⚠️Only whatsapp massage

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 5

2022-12-06 05:10:13
कारागृह पोलीस भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे
कारागृह पोलिसांची जाहिरात लवकरच येईल - डीआईजी कारागृह विभाग, पुणे
Join-
@winners_point
6.9K viewsedited  02:10
Open / Comment
2022-12-05 17:39:59 #winners_point_tips

पोलीस भरतीचा पेपर सेट करणारे तुमच्या आमच्या सारखीच माणसे असतात त्यांना एक्सट्रा मेंदू नसतो. तुम्हाला त्यांच्यापेक्षा दोन पाऊल समोरचा विचार करावा लागेल कारण ते आपण जो विचार करतो त्यापेक्षा एक पाऊल समोरचा विचार करतात. आता दोन पाऊल म्हणजे काय? तर मागे झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास.. पेपर बनवणारा पेपर त्याच लेवल चा काढेल कि तो 90 मिनिटात सोडवून झाला पाहिजे.. आणि प्रश्न मागील प्रश्नांच्या रिलेटेड असणार आहेत.. फक्त लेवल थोडा फार change असतो
Join- @winners_point
8.6K viewsedited  14:39
Open / Comment
2022-12-05 17:27:15 Winner Point
चालू घडामोडी पेपर -01 Ans Key
8.9K viewsedited  14:27
Open / Comment
2022-12-05 17:26:21 Winner Point
चालू घडामोडी पेपर -01
8.9K viewsedited  14:26
Open / Comment
2022-12-01 06:01:53 पोलीस भरतीमध्ये डबल फॉर्म भरू की नाही ?

हा प्रश्न मला विचारू नका कारण भरा किंवा नका भरू असे मी डायरेक्ट तुम्हाला सांगणार नाही निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे..

(जर मला फॉर्म भरायचा असता तर मी डबल फॉर्म भरला असता)
पण मी तुम्हाला सांगत नाही की डबल फॉर्म भरा.
9.2K viewsedited  03:01
Open / Comment
2022-11-30 08:38:43
2.1K views05:38
Open / Comment
2022-11-28 08:07:56
ज्यांनी डबल फॉर्म भरला आहे त्यांनी तो स्वतःच्या रिस्कवर भरला आहे ...

ही मागणी तर होणारच होती ..


ज्यांनी डबल फॉर्म भरला आहे त्यांच्याकडे दोन दिवस आहेत (बाकी तुमची मर्जी)
1.7K viewsedited  05:07
Open / Comment
2022-11-28 08:05:21
ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नाही त्यांनी आज फॉर्म भरून घ्या
आत्तापर्यंत मुदतवाढ संदर्भात काहीही अपडेट नाही
मुदतवाढ मिळेल की नाही सांगता नाही येत...
1.8K viewsedited  05:05
Open / Comment
2022-11-26 07:08:28
SSC GD Vaccancy Increase 45284
4.3K viewsedited  04:08
Open / Comment